तुमच्या चर्चा वाच्ल्या हं ! मेल्या एक्लव्यानं तर छायाचित्रच काढ्ल्ये. बरं तर बरं ,मला मेलीला त्याशिवाय का इंटरनेटावर जायला मिळ्णार होतं म्हणा ! एक्लव्या,खराच रे बाबा तू !
मी, इ-पुणेरी पाटी.