पी. जोग क्लासेसच्या बाहेर पूर्वी एक पाटी असे. (अजूनही आहे की नाही, कल्पना नाही.)
"माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवणे असेल तरच या, नाहीतर कायमचे कटा (गणगोतासह)."
त्याच्या खालच्या ओळीवर: "<----- कटण्याचा रस्ता ------>".
(यामागील संदर्भाबद्दल, तसेच प्र.बा. जोग या व्यक्तिविशेषाबद्दल जाणकारांनी कृपया प्रकाश पाडावा. माझ्या त्रोटक (अ)ज्ञानापेक्षा कोणी सखोल माहिती दिल्यास बरे होईल.)
- टग्या.