छान.....परंतु कवितेचा शेवट... ज्या ढंगाने कविता पुढे जाते त्यामुळे कवितेच्या शेवटाकडुन अधिक अपेक्षा होत्या, ..परंतु काहीशी निराशा झाली, असो परंतु कवितेतील आशय छानच आहे
-मानस६