प्र.बा. जोग हे एक अफलातून व्यक्तिमत्व असे ऐकून आहे. अगदीच उडत उडत माहिती आहे माझ्याकडे... त्यामुळे काळ्या-पांढऱ्यात मांडणे बरोबर होणार नाही. पण कधी भेटलोच तर "निवडणूकीला उभे राहून त्यांचा खास पुणेरी पद्धतीने प्रचार, खास दुपारची वेळ "वगैरे वगैरे बोलायला काहीच हरकत नसावी... ...

त्यांच्या 'मोरारजी-कृपा' नामक बंगल्याच्या नावामागील रहस्यही मनोरंजक आहे, म्हणतात... :-)