कुलदीपक = सामान्यतः एकुलता एक मुलगा असेल तर असे म्हणतात. पण इथे हे विशेषण आहे का हे तज्ञच सांगतील.

इथे हे विशेषण होणार नाही. कुलदीपक = कुलाचा दिवा अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो, कुलाला दिपवणारा अशा अर्थाने नव्हे.

तीर्थरूपांकडून हा शब्द उपहासाने वापरला जाऊ शकतो! :D

कुलदीपकाकडूनही 'तीर्थरूप' हा शब्द उपहासाने वापरला जाऊ शकतो. जशास तसे!

- टग्या.