नेहमी पडलेला प्रश्न... पण कधी विचारता न आलेला असा...
विजय, अजिंक्य, अभय. अजेय, अशोक... ही सारी चांगला अर्थ असलेली नावे. पण मग अजयचा अर्थ तर ज्याला जय नाही असा व्हावा ना?
अर्थात नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा अशी परिस्थिती असल्याने अजय म्हणजे खरोखर पराभूत होणारा असे बिलकुल म्हणणे नाही... पण...
हा एक नेहमी पडलेला प्रश्न... पण कधी विचारता न आलेला असा... अजय या नावाचा नेमका अर्थ काय?
हे लिखाण दूरान्वयानेही व्यक्तिगत नाही... हा पुन्हा एकवार खुलासा.