शेवट - प्रशासकांचा पोस्ट - "ही चर्चा संपवण्यात आली आहे. नवी चर्चा सुरू करावी"
सामान्यतः ८५ प्रतिसाद झाल्यावर प्रशासकांचा
ह्या लेखनावरच्या प्रतिसादांच्या संख्येची मर्यादा ओलांडून गेल्याने ह्यावर अधिक प्रतिसाद लिहिता येणार नाहीत. आवश्यकतेनुसार नवे लेखन सुरू करावे.
असा प्रतिसाद (आपोआप) येतो असे वाटते. त्याचा चर्चेच्या भरकटण्याशी संबंध नसतो असे वाटते. तरीही प्रशासकांनी एक-दोन चर्चा भरकटल्यामुळे किंवा तत्सम कारणांनी बंद केलेल्या असू शकतात.