श्रावणीशी सहमत.

का कोणास ठाऊक माझे सुद्धा डोळे अचानक पाणावले व एक क्षणात भारतात जावे वाटले. पण तिकडे कोणी वाट पाहणारं आहे का? असंही एक मन म्हणालं आणि हिरेमोड झाला.