मलाही नेहमीच हा प्रश्न भेडसावतो. "अजय" या नावाचा. मला वाटत अजेयचा अपभ्रंश असावा. सचिन या नावाबद्दलही हेच म्हणावसं वाटत आणखी अशीच अनेक नावे कुठूनतरी सरळ सरळ उचलून आणल्या सारखी आहेत. (विशेषतः बंगाली)

चु.भू.द्या. घ्या. यावर कोणी प्रकाश पाडेल तर बरंच होईल.