अगदी बरोबर आहे.
उदा. 'फसणे' हा शब्द. मराठीतला त्याचा अर्थ सांगण्याची गरज नाही. पण हल्ली हा शब्द सर्रास 'अडकणे' या अर्थाने वापरला जातो.
असे वापर योग्य नाहीत असे मलाही वाटते.
सन्जोप राव