हा अख्खाच्या अख्खा धागा (thread) मी एका शब्द फाईल मध्ये घालून एका ईपत्त्यावर पाठवेन - त्यासाठी सगळ्या मनोगतींनी लवकरात लवकर आपापली वर्गणी (काँट्रिब्युशन??) ह्या ठिकाणी पाठवा, म्हणजे वेगवेगळ्या फाईल्स करायला नकोत.