बंगालीतून आले असणार असेच वाटतेय.

एका भाषा तज्ञाकडुन ऐकलेली माहिती --

शची + इंद्र  त्याचे झाले 'शचिंद्र' ... बंगालीत दास वगैरे असेल पुढे ..

'शचिंद्र' चा अपभ्रंश, काटछाट होत ते 'सचिन' पर्यंत आले

अशी काही ऐकीव माहिती आहे.

कृपया तज्ञांनी प्रकाश टाकावा...

--(एक उत्सुक) सचिन