प्रशासकांचे अभिनंदन. मनोगताची अशीच प्रगती होत जावो ही हार्दिक शुभेच्छा. मनोगताच्या मुखपृष्ठावर ठळक अक्षरांत या पारितोषिकाविषयी नोंद ठेवावी अशी प्रशासकांना विनंती. जाहिरात म्हणून नव्हे, तर आपल्या संकेतस्थळाला मिळालेले एक सन्मानचिन्ह म्हणून. चु.भु.द्या.घ्या.
बातमीच्या दुव्याबद्दल विनायककांकाचे आभार.
श्रावणी