पण वावर(नेविगेशन), सदस्यसंख्या, सदस्यांचा सहभाग, कंटेट, तंत्रज्ञान आणि मराठीच्या वापरावर जोर हे निकष लावले असल्यास 'मनोगत'लाच निर्विवादपणे प्रथम पारितोषिक मिळायला हवे होता.

चित्तराव, अगदी मनातलं बोललात !

मी आकाशवेध संकेतस्थळाला भेट दिलेली आहे आणि आपले मनोगत त्यापेक्षा दसपट चांगले आहे असंच मला वाटतं.