मनःपूर्वक अभिनंदन!!!

मनोगताच्या मुखपृष्ठावर ठळक अक्षरांत या पारितोषिकाविषयी नोंद ठेवावी अशी प्रशासकांना विनंती. जाहिरात म्हणून नव्हे, तर आपल्या संकेतस्थळाला मिळालेले एक सन्मानचिन्ह म्हणून. चु.भु.द्या.घ्या.
 बातमीच्या दुव्याबद्दल विनायककांकाचे आभार
.
--- सहमत आहे.

(शुभेच्छुक)चक्रपाणि