या बाई या
बघा बघा कशी माझी बसली बया...
बघा बघा कशी माझी बघती बया...
(पुढं काय?)
अशीच...
या बाई या
बकुळीच्या झाडाखाली
फुले वेचूया
उन पडले
पान फुल दिसे कसे
गोडगोडुले
(पुढं काय?)

मला ही देखील आवडायची...
थबथबली      ओथंबून खाली आली
जलदाली      मज दिसली सायंकाळी
रंग ही ते       नच येती वर्णयाते
सुंदरता        मम त्यांची भुलवी चित्ता
(पुढं काय?)

अमित, खुप दिवसांनी आम्रतरु वाचून छान वाटलं... पुर्ण मिळेल क?
वरदा, आकाशवेडी म्हणजे 'मी एक पक्षीण आकाशवेडी, जगाचे मला भान नाही मुळी' तीच का? मला ती आणि निर्झरास हवी आहे....
वेदश्री आता तुला 'कविताश्री' पुरस्कार द्यायला हवा... :-)
तुझ्या डायरीतलं छान छान लिही ना....
मंदार, मला पण ती वर्ड फ़ाईल हवी....