द्वितीय पारितोषिक मिळाल्याबद्दल मनोगत कार श्री वेलणकरान्चे हार्दीक अभिनन्दन! ः)
आता आमच्या सारखे काही टवाळ म्हणतात "पन्तोजीन्ची शाळा" पण ते आपल गमतीत हं!
बाकी तुमच चालूद्या! असेच उत्तरोत्तर भरीव प्रगती साधत रहा!