चक्रपाणी, रोहिणी, विनायक काका, प्रभाकरकाका, श्रावणी, तात्या, कारकून, अनु, सुचरिता, बाळू, संवादिनी
तुमच्या प्रतिसादांबद्दल आभार! खूप छान वाटले तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचून!
प्रभाकर काका,
तुमचे म्हणणे बरोबर आहे. वर्णन त्रोटक झाले आहे खरे. विस्तारभयानेच हात आखडता घेतला.
अंजू