मला हि कविता आवडते पण अर्धी येते.
गतकाळाची होळी झाली,धरा उद्याची ऊंच गुढी,
-------------------------------जुनी मढी..
देव्हार्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी,
---------------------कशी पुरे आम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी कुणाला शिळी कढी,
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जुनी गढी..
कोणाला येते का?