पिळणकर आणि वेलणकर या दोघांचेही अभिनंदन.
महाराष्ट्र शासनाचेही अभिनंदन! जिथे खेड्यात वीज पोचत नाही तिथे
शासनाला संकेतस्थळांच्या स्पर्धा घेण्याचं सुचतं हे प्रगतीचं लक्षण आहे.
साती काळे.