खरोखरंच किस्सा भन्नाट आहे !
कारण माझा बालविवाह ठरलेला.
हे खूपच छान.
प्रत्यक्ष हॉटेलात त्यांचे काय बोलणे झाले असेल, त्याचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले.
चक्रपाणि यांच्याशी सहमत.
असो, किस्सा वाचून माझ्या अभियांत्रिकीच्या दिवसांची आठवण झाली.
(समदुःखी) एक वात्रट