पुराण तुमचे तुमच्यापाशी ये उदयाला नवी पिढी
स्वर्गामध्ये इंद्र डोलतो शनी राहुच्या मुखी शिरे
काय अहाहा बालकथा त्या एकावरती एक कढी...
प्रसाद आणि ओज ह्या दृष्टीने अतिशत उत्तम कविता आहे परंतु अश्या कविता लहान मुलांना अजिबात शिकवू नयेत असे वाटते. ज्या संस्कारक्षम वयात आपल्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तिथे अश्या प्रकारची हेटाळणी शिकवून आपण आपल्याच पायावर कुर्हाड का मारायची?
आपला
(क्रुद्ध) प्रवासी