मनःपूर्वक अभिनंदन.

अवकाशवेध आणि मनोगत ही दोन भिन्न प्रकारची संकेतस्थळे आहेत. मनोगतवर माझ्यासारखा कोणीही उठतो आणि लिहायला सुरू करतो. त्याला भरपूर संधीच नव्हे तर प्रोत्साहनसुद्धा मिळते. अवकाशवेध वर तज्ञ मंडळी विशिष्ट शास्त्रीय विषयावर लिहितात. एक दीवाने आम आहे तर दुसरे दीवाने खास.

ही तर सुरुवात आहे. हळू हळू संकेतस्थानांचे वर्गीकरण करून वेगवेगळे गट करता येतील व त्यामध्ये स्पर्धा ठेवली जाईल. मनोगतचे सुयश वृद्धिंगत होत जावो अशा शुभेच्छा.