सर्व माध्यमिक मनोगतींचे अभिनंदन. वरील सर्वांचे साहित्य आधीच दुसरीकडे प्रकाशित झालेले होते व त्याची नोंद इथे केली गेली. पण ज्या लोकांनी आपल्या साहित्यकृति प्रथम मनोगत वर प्रकाशित केल्या असतील त्यांना त्या इतरत्र देण्यासाठी पूर्ण मुभा आहे कां मनोगत कडून पूर्वसंमति घेणे बंधनकारक आहे याचा खुलासा व्हावा अशी विनंति.