मला अवकाशवेध आणि मनोगत हे दोन्ही आवडते आणि आवडणाऱ्या गोष्टींत पहिले दुसरे करायची काही गरज आहे असं मला वाटत नाही.

दोन्ही संकेतस्थळांचे हार्दिक अभिनंदन.