प्रवासी,
आपले म्हणणे काही प्रमाणात बरोबर, पण ही कविता 'जुन्या संस्कृतीतील अंधश्रद्धांकडे दुर्लक्ष करा,भूतकाळ विसरा आणि उद्यावर डोळा ठेवून आज कार्य करा' हेही शिकवते. बालकविता मुले खरेच मनावर घेतात का हो? (संज्ञातीत मनात घेत असावीत.) आणि जर 'बालकविता' हे संस्कार करण्याचे माध्यम मानले तर काही वरणभात कविता 'दुष्ट बाह्य जगाशी लढा देऊ न शकणारा आदर्शवादी मोरु' पण घडवतील असे मला वाटते.
आपली(क्रांतीवादी)अनु