मंदाररावांचा सिस्टिमॅटिक अप्रोच आवडला. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी चेकलिस्ट बनवणे आवश्यक असते :) लेख छान आहे. मंदाररावांना पुढील मोहिमेसाठी शुभेच्छा! (पुढील मोहिमेचा वृत्तांत वाचायला आवडेल हे सांगायला नकोच :)) आपला, (वाचक) शशांक