आणखी काही...

किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळ्झुळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती
फुलपाखरे भिरभिर भिरती
स्वप्नी आले काही
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहीला बाई...

खंड्या कविता आठवती का कुणाला...

आणी "आठवते का तुला"
आठवते का तुला आपले
आम्रतरुवर...
तासन तास डुंबुन पुन्हा
तसेच कपडे वाळवणे
असे काही होते....

कुणाला "संध्यारजनी" आठवत असेल तर ती ही लिहीणार का?