महेशरावांचे आणि इतर पुरस्कारप्राप्त लोकांचे अभिनंदन!
तांत्रिकदृष्ट्या अनेक गोष्टी मनोगताने पहिल्यांदा केल्या आहेत. सदस्यांना मराठीत लिहिता येणे आणि मराठी शुद्धलेखन चिकित्सा ह्या गोष्टी उल्लेखनीय आहेत.
अनेक क्षेत्रातील प्रतिभावंत मनोगतींनी या तांत्रिकदृष्ट्या प्रगत संकेतस्थळाला साहित्यिकदृष्ट्या चांगले बनवण्यात हातभार लावलेला आहे, त्यांचेही अभिनंदन.
मनोगताचे आणि मनोगतींचे यश उत्तरोत्तर वाढत राहो ही शुभेच्छा!
आपला,
(मनोगती) शशांक