क्रिएटिविटीच्या भुता
तू मारलेले खडे जमून
आता एक मोठा दगड बनलाय
-- ह्म्म्म्म्म.
विडंबन आवडले. पण आता इतरांच्या रचनांवर आधारीत कल्पना पुढे नेण्यापेक्षा (एक्स्टेंशन!)किंवा एकाच विषयाचा एखादा छुपा किंवा वेगळा पैलू विडंबनाद्वारे वाचकांपुढे आणण्यापेक्षा स्वतंत्र कल्पनेवर आधारीत स्वतंत्र रचनाही करणे आवश्यक. एकाच छापाची विडंबने वाचल्यावर आता काहीतरी वेगळे (लढाऊसारखे!) अपेक्षित ('टिपिकल शशांक विडंबन' यांसारखे प्रतिसाद लिहिण्यावाचण्यापलीकडे आम्हां रसिकांना आणखीही काही तरी करू दे)
प्रामाणिक मत. राग नसावा.