नशीब यादीच घेऊन गेला, 'मुलगी पाहणे फॉर डमीज्'ची प्रत नाही नेलीन्!
झकास गोष्ट, त्याहूनही झकास शैली! मजा आली! (नेहमीप्रमाणेच!)
'बालविवाह' शब्दप्रयोग आवडला!
- टग्या.
अवांतर: मुलगी बघताना 'चेकलिस्ट' घेऊन जाणे हे म्हणजे थोडेसे ('ओपन-बुक' नसलेल्या) परीक्षेत नोट्स घेऊन जाण्यासारखे होत नाही का?