साती

मस्त लिहीलयसं. मज्जा आली वाचायला. व्यक्तीचित्रण सुरेख.

एक मी कारण माझा  बालविवाह ठरलेला

मी तिला घेऊन हॉटेलात गेलो, समोरासमोर बसलो, त्या दिवशीची यादी बाहेर काढली आणि एकएक प्रश्नांची उत्तरे विचारुन ती टीक केली."

 हे खासच !! खूप खूप आवडलं.

-संवादिनी