किस्सा मस्त आहे. वाचताना मजा आली. बालविवाहासारखा आमच्या चमूमध्ये "लहानपणी" हा शब्द प्रचलित होता. एखाद-दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेलाही लहानपणी असे झाले होते असे आम्ही म्हणायचो, त्याची आठवण झाली.