आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
वरदा, "लहानपणी '' हा आमचाही आवडता शब्दप्रयोग आहे.
मंदारचे पुढचे किस्से लिहिता येणार नाहीत कारण हा पराक्रम ऐकल्यापासून त्याच्या आईबाबांनी सांगितलंय ' मुलगी बघण्याचं काम आम्ही करू. तू काही गोंधळ न घालता फक्त लग्नाला ये.' (अजून तो योग आला नाही.)
साती काळे