आपल्या निषेधाची 'हलकेच' दखल घेतली आहे. प्रतिसादात बदल करत येत नसल्याकारणाने सदर किस्सा वाचताना कोंबडीच्या जागी चिकन वाचावे. व्यक्तिगत भावना दुखवू नयेत म्हणून मराठी भाषेवरील आंग्लभाषेचे हे अतिक्रमण कृपया 'हलकेच' चालवून घ्यावे.