सुंदर कल्पना, सुंदर उपमा, अतिशय 'अपीलिंग', स्पष्ट आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वच्छ - विचार (अगदी उद्विग्नतासुद्धा) व्यक्त करताना घाणेरड्या शब्दप्रयोगांचा वापर करण्याची मुळीच गरज नाही, हे अधोरेखित करणारी कविता. मानले!

शेवटच्या कडव्याबद्दल सर्वांशी सहमत.

- टग्या.