गझल खुपच सुरेख आहे .. आणि खालील दोन शेर तर अप्रतिम झाले आहेत.

कळले मला कुठे की झालो हलाल केव्हा
होते जरी शराबी, डोळे सुरेच होते

ठेवून लोक गेले नावं खुशाल मजला
माझे जणू नव्याने ते बारसेच होते