तांत्रिकदृष्ट्या अनेक गोष्टी मनोगताने पहिल्यांदा केल्या आहेत. सदस्यांना मराठीत लिहिता येणे आणि मराठी शुद्धलेखन चिकित्सा ह्या गोष्टी उल्लेखनीय आहेत.

सहमत. वेलणकरांचे त्याबद्दलही खास अभिनंदन!