जी. एस. नमस्कार, [ अगदी चरणस्पर्श..]
गडाचे वर्णन फ़ारच छान आहे. माझी भारी कामना आहे, हरिश्चंद्र पाहण्याची. तसा मी फ़िरत असतो, मात्र गड आणी सह्याद्रीचे भारी आकर्षण!

एक  विनंती - पूण्याहून कसे जाता येईल हे जरा सविस्तर सांगा ना..

आणी हो, छायाचित्रे लवकरात लवकर दाखवा..!

आभार,
सर्जा
माझी भटकंती