लता मंगेशकर "निळ्या आभाळी कातरवेळी" हे गाणे "निळ्या आबाळी कातरवेळी" असे म्हणतात तर "सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती" ह्या गाण्या हृदयनाथ मंगेशकर "आईच्या गर्बात उमगली झुंजाराची रीत" असं म्हणतात.