सुपूर्त करण्याआधी वाचण्याचा कंटाळा केल्यामुळे शूराचे सूर लक्षात आले नाहीत. सूर सरदार नाही तर शूर सरदार आहे हे मला माहित आहे.
गंमतीत आम्ही "शूर आम्ही सरदार आमुची काय कुणाला भीती" असे म्हणायचो त्याची आठवण झाली.