सडेतोड जवाब कसे काय म्हणता, टग्या हे कळले नाही. शशांक आणि अज्जुका ह्यांच्यात सवाल आणि जबाब सुरू होते का? लावणीपटात असतात तसे.

असो, असो. सहमतीला तुमच्या संस्कृतिरक्षक कंपूत बरेच दिसतात.

चित्तरंजन भट

अवांतर
शब्दांचा वापर, प्रयोग अचूक(चपखल ह्या अर्थाने) किंवा चूक असू शकतो. स्वतः शब्द घाणेरडे किंवा चांगले नसतात. असे माझे स्पष्ट मत आहे.