एखाद्या बेसावध क्शणी (खरा 'क्श' कसा लिहीतात कुणी सांगेलका?) आपल्याला ' मीकशाचाच अभिमान बाळ्गत नाही' याच गोश्टीचा प्रचंड अभिमानवाटू लागतो. मला वाटते, य सगळ्याच्या मुळाशी 'मी' कित्ती great या जाणीवेची गरज असते.... भाशा, देश वगरै निमित्त असतात!