अमित, ह्या ज्वलंत विषयावर इतक्या कमी प्रतिसादांना पाहून आपल्या समस्यांबाबतच्या आपल्या अनास्थेची कल्पना येते.

सौरचूल हा पर्याय यशस्वी झालेला, एक उत्तम, अन्न शिजवण्याचा पर्याय आहे.
भारतात जळणासाठीचे इंधन हा ऊर्जेचा एक सर्वात मोठा वापर आहे. कोकण किनारपट्टीव्यतिरिक्त बव्हंशी भारतात, वर्षातील बहुतेक दिवस उत्तम सूर्यप्रकाश, ऊन उपलब्ध असल्याने सर्व शिक्षित भारतीयांनी सौरचूल वापरू लागावी असे मला वाटते.