तुमची कथा आवडली. परन्तु एक विचारावेसे वाटते. कथेच्या सुरवातीला लिहिलेल्या प्रलायन्कारा बद्दल नन्तर कहिच सन्दर्भ आला नाहि. कथेशी तसा काहि सम्बन्ध नव्हता. असो पण कथा सुरेखच आहे.