अमित,
एका महत्वाच्या गोष्टीवर चर्चा सुरु केल्याबद्दल अभिनंदन.

पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात सूर्यदर्शन बराच काळ आणि जास्त प्रखरतेने होते. सौरऊर्जा हा एक प्रभावी उपाय आहे. लोकांना या समस्येची जाणीव करून देणे, या दिशेने विचार करायला प्रवृत्त करणे, या गोष्टींची नितांत गरज आहे.
 अणुऊर्जा हा सुद्धा आणखी एक मार्ग आहे. पण त्यासाठी सरकारच्या सहाय्याची गरज आहे.