माझ्या एका मराठी माध्यमिक शाळेत शिकलेल्या मित्राचे इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलीवर प्रेम बसले. दोघेही एकमेकांना दूरून नुसतीच पाहायची. त्या पुढे गाडी सरकेना. शेवटी एका नवरात्रात गरब्याच्या मुहूर्तावर, अगदी बेसावध क्षणी, ती त्याला I love you म्हणाली. (धन्य ते पुरूष भाग्याचे.) परंतु, हे साहेब इतके बेसावध सापडले की Same to you म्हणून मोकळे झाले. असो.
साती, तुम्ही सांगितलेला किस्सा भन्नाट आहे. वर्णन प्रवाही आणि प्रभावी आहे. मजा आली वाचताना.