आमच्या मनाने केंव्हाच 'मनोगता'स प्रथम क्रमांक दिला आहे.

प्रशासकांचे आणि तमाम मनोगतींचे मनापासून अभिनंदन.

मनोगताच्या मुखपृष्ठावर ठळक अक्षरांत या पारितोषिकाविषयी नोंद ठेवावी अशी प्रशासकांना विनंती. जाहिरात म्हणून नव्हे, तर आपल्या संकेतस्थळाला मिळालेले एक सन्मानचिन्ह म्हणून.

१०१ टक्के सहमत.