वंदे मातरम् - दोन शब्द ज्या शब्दांनी भारतीय जनतेला एकोप्याच्या धाग्यात बांधले आणि आपल्या देशाला मातृभूमी मानून तिची परदास्याच्या जोखडातून मुक्तता करण्याची... प्रसंगी आपला प्राणोत्सर्ग करण्याची चेतना दिली !
या वंदे मातरमला विनाकारण विरोध करणारे आणि त्याचे राजकारण करणाऱ्यांचा मी निषेध करतो.
नीलकांत