वादविषय कोणता असावा , यावर आक्षेप असू नये,हे ठीक.  मात्र ज्या विषयावर आपण मते मांडू , त्या विषयावर मनोगतमधील प्रतिसादांशिवाय अन्य मार्गांनीही माहिती मिळवित राहिले पाहिजे. चर्चेला प्रारंभ करण्यापूर्वी तयारी तर हवीच पण हा अभ्यास सतत चालू राहिला पाहिजे व तो आपल्या लेखनातून जाणवायला हवा. तरच ती चर्चा वाचनीय वाटते.

अवधूत.